इयत्ता ८ वी ते १० मध्ये शिकणार्‍या अनुसूचित जातीच्या मुलींना सावित्राबाई फुले शिष्यवृत्ती योजना »
व्यावसायीक पाठ्यक्रमात शिकणार्‍या अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना »
पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती »
ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना »
ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना »
आर्थिकदृष्ट्या मागासावर्गीय विद्यार्थ्यांना खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती »
स्वातंत्र सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती »
आजी/माजी सैनिकांच्या मुलांना/मुलींना पत्‍नींना/विधवांना शैक्षणिक सवलती »
ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न १५००० पेक्षा जास्त नाही अशा विद्यार्थ्यांना फी माफी »
प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण »
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील सर्व स्तरावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पाल्यांना    पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण »
इयत्ता १० वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण »
इयत्ता १२ वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण »
आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन »
अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना»
अल्पसंख्यांक शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविणे »
माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतुन प्रोत्साहन भत्ता देणे. »
राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजना »
• राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना
• रियायती आणि तर्गिबी शिष्यवृत्त्या
• महाराष्ट्र छात्रसेना योजना
• अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना
• माध्यमिक शाळेत पुस्तकपेढी योजना
• इयत्ता अकरावी व बारावीच्या अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण
• संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्त्या
• राष्ट्रीय इंडीयन मिलिटरी कॉलेज डेहरादून येथील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
• कनिष्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या शासकीय (खुल्या) गुणवत्ता शिष्यवृत्त्या
• टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/प्रतिपूर्ती करणे
• अध्यापक विद्यालयातील ३० टक्के महिलांना आरक्षण
• इयत्ता ११ वी, १२ वी च्या अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण
• दि.२६/११/२००८ ते २९/११/२००८ रोजी मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस ,गृहरक्षक दल व इतर    राज्यशासनाच्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना विशेष मदत देणे बाबत व इतर सवलतीबाबत
• नक्षल विरोधी कारवाई, नक्षलवादी हल्ल्यात मृत पावलेले/जखमी झालेल्या पोलीस अधिकारी/कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या    कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना विशेष मदत देणे बाबत व इतर सवलतीबाबत मोफत शिक्षणाची सवलत देण्याबाबत