राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान
शिक्षण विभाग (माध्यमिक) , पुणे जिल्हा परीषद , पुणे
मुख्य पान
कार्यालय
माहितीचा अधिकार
योजना अंतर्गत
परिपत्रके
संकेतांक यादी
शाळा संकेतांक यादी
(SSC)
RMSA संकेतांक यादी
GR
Govt Link
संपर्क
परिपत्रके
दिनांक
विषय
२२ मे २०१३
माध्यमिक इयत्ता ९ वी व १० वी विषयाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आयोजित करावयाच्या तज्ञांच्य विभागस्तरीय प्रशिक्षणाबाबत शुल्क माफ करणे बाबत
२२ मे २०१३
टंचाईग्रस्त भागतील इ.१०वी व १२वी च्या विद्यार्थ्याना सन २०१२-१३ चे परीक्षा शुल्क माफ करणे बाबत
२२ मे २०१३
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व निनियमन) अधिनियम,२०१२ अंतर्गत कलम ७(१) अन्वये नवीन शाळा स्थापन करणे, तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाटी सन २०१३-२०१४ या शैणिक वर्षाकरिता परवानगी दिलेल्या अथवा नाकारलेल्या शाळांच्या नावाची यादी प्रसिध्द करणे बाबत
२२ मे २०१३
अल्पसंख्यांक शिष्यवॄत्ती सन ०९-१० ते ११-१२ पात्र विद्यार्थ्यांचे बक खाते क्रमांक माहिती आनलाईन भरणेबाबत.
१३ मे २०१३
राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेत्तर अनुदान देने बाबत.
१३ मे २०१३
विविध कल्याणकारी योजनांच्या संदभात लाभार्थींच्या बॅंक खात्यात थेट रक्कम हस्तांतरित करण्याबाबत. माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतन रु ३०००/- प्रोत्साहनपर भत्ता योजना सन २०१२-२०१३.
०६ मे २०१३
उपयोगिता प्रमाणपत्र, बांधकाम खर्चाचा अहवाल, त्रैमासिक अहवाल, बॅंक स्टेटमेंट च्या माहिती बाबत
२९ एप्रिल २०१३
उच्च माध्यमिक शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाबाबत
२९ एप्रिल २०१३
उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय कला, विज्ञान व वाणिज्य शाखातील विषय शिक्षकांचे पुनर्रचित अभ्यासक्रम विषयक प्रशिक्षण
२९ एप्रिल २०१३
विभागीय सहा. कृषी संचालक, कृषी विभाग अंतर्गत भरतीपुर्व परीक्षेसाठी केंद्र आरक्षीत करणेबाबत
२६ एप्रिल २०१३
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना नुतनीकरणाची माहिती सादर करणे संदर्भात बैठक दिं.३०.०४.२०१३.
२६ एप्रिल २०१३
सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यंबाबत
२६ एप्रिल २०१३
राष्ट्रीय / राज्य शिक्षक पुरस्कार व थोर समाज सुधारक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षीका पुरस्कार सन २०१३-१४ साठी प्रस्ताव सादर करणेबाबत.
२५ एप्रिल २०१३
अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन २००९-१० ते २०११-१२ या कालावधीतील माहिती सादर करणेबाबत
२५ एप्रिल २०१३
१ मे, २०१३ महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५३ वा वर्धापन दिन कार्यक्रम साजरा करणेबाबत
२३ एप्रिल २०१३
इयत्ता ११ वी, १२ वी विषय शिक्षणशास्र विषयाच्या विभागस्तरीय उद्बोधन वर्गाच्या आयोजनाबाबत
१५ एप्रिल २०१३
माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्राबाबत
१० एप्रिल २०१३
आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना दि. २०/११/११ मधील नवीन शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची बॅंक खात्याची माहिती सादर करणेबाबत
१० एप्रिल २०१३
आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना दि. २०/११/११ मधील नवीन शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची बॅंक खात्याची माहिती सादर करणेबाबत
१० एप्रिल २०१३
आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना दि. २०/११/११ मधील नवीन शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची बॅंक खात्याची माहिती सादर करणेबाबत
१० एप्रिल २०१३
शैक्षणिक वर्ष २०१३-१४ नियोजन बाबत सहविचार सभा
१० एप्रिल २०१३
इ.११वी, १२वी संरक्षणशास्र या विषयाच्या विभागस्तरीय उद्बोधन वर्गाच्या आयोजनाबाबत
३ एप्रिल २०१३
जाहिरात परवानगीबाबत
२ एप्रिल २०१३
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तसेच ट्रान्सफर प्रमाणपत्र देणेबाबत
२ एप्रिल २०१३
इ.१२वी १) वस्रशास्र व बालविकास २) गणित आणि संख्याशास्र (वाणिज्य) ३) पुस्तकपालन व लेखाकर्म ४) वाणिज्य संघटन व व्यवस्थापन ५) चिटणीसाची कार्यपध्दती ६) सहकार या विषयांच्या शिक्षक प्रशिक्षणाबाबत
२६ मार्च २०१३
किशोर मासिकाचे वर्गणीदार होणेबाबत
२६ मार्च २०१३
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत अनुदान
१४ मार्च २०१३
इयत्ता बारावी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण
१३ मार्च २०१३
नागरीकांची सनद प्रसिध्द करणेबाबत
१२ मार्च २०१३
INSPRIE AWARD योजना .
१२ मार्च २०१३
नागरीकांची सनद प्रसिध्द करणेबाबत .
०९ मार्च २०१३
अल्पसंख्याक समाजातील विद्य्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपुर्व शिष्यवृती योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थांची सन २०१२-२०१३ ची ऑन लाईन माहिती भरणेबाबत.
०९ मार्च २०१३
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी) परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०१३ उत्तरपत्रिका मूल्यांकनाबाबत.
०५ मार्च २०१३
खाजगी माध्यमिक शाळेतील ग्रंथपाल यांना न्यायालयीन निर्णयानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणे संदर्भात मे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असलेबाबत.
४ मार्च २०१३
चाईल्डलाईन शहर सल्लागार समितीच्या दि. ८.२.२०१३ च्या बैठकीमध्ये झालेल्या ठरावानुसार कार्यवाहीबाबत
२६ फेब्रुवारी २०१३
पुणे विभागीय गीतमंच प्रशिक्षण वर्गाबाबत
२१ फेब्रुवारी २०१३
माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची उंची विषयक सर्व्हे/परिक्षणाबाबत.
२१ फेब्रुवारी २०१३
टंचाईग्रस्त भागातील इ.१०वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना सन २०१२-१३ चे परीक्षा शुल्क माफ करणेबाबत
१५ फेब्रुवारी २०१३
विशेष पटपडताळणी मोहिमेंतर्गत २० ते ४९.९९% अनुपस्थिती असलेल्या शाळांतील अतिरिक्त शिक्षकांची नावे पाठविणेबाबत
१५ फेब्रुवारी २०१३
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत प्राप्त झालेल्या शाळा अनुदान व किरकोळ दुरुस्ती अनुदान खर्चा बाबत
१४ फ़ेब्रुवारी २०१३
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती ऑनलाईन माहिती भरणेबाबत
१३ फेब्रुवारी २०१३
शालेय विद्यार्थी वाहतुक सुरक्षितता समितीची सहाविचार सभा
१३ फेब्रुवारी २०१३
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंर्तगत बांधकामाबाबत.
१२ फेब्रुवारी २०१३
माध्यमिक शाळा मान्यता नुतणीकरणाबाबत.
१२ फेब्रुवारी २०१३
UDISE माहिती तपासुन घेणे बाबत.
११ फेब्रुवारी २०१३
सन २०११-१२ मधील ५१ शाळेकरीता मंजुर केलेल्या अनुदान खर्च करणेबाबत सूचना.
११ फेब्रुवारी २०१३
शाळेत परिवहन समिती स्थापना करणेबाबत
११ फेब्रुवारी २०१३
शाळा व्यवस्थापन व विकास समिती सदस्य प्रशिक्षण जिल्हा साधन व्यक्तीसाठी पाच दिवसाय प्रशिक्षण दिनांक ७ ते ११/०२/२०१३.
७ फेब्रुवारी २०१३
रीट याचिका क्र. ३२९४/२०१० व इतर जनहित याचिका ( निलिमा अनंत सुर्वे विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर ) व इतर जनहित प्रकरणी मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपंग कर्मचार्यांच्या सरळसेवा व पदोन्नतीमधील अनुशेष भरणे.
५ फेब्रुवारी २०१३
माध्यमिक शाळा नुतनीकरण प्रस्ताव सादर करणेबाबत
०५ फेब्रुवारी २०१३
दिनांक ९ फेब्रुवारी २०१३ रोजी होणार्या जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळेस कला शिक्षकांना उपस्थित राहणेबाबत.
०५ फेब्रुवारी २०१३
शाळा व्यवस्थापन व विकास समिती सदस्य प्रशिक्षण दि. ७ ते ११ फेब्रुवारी २०१३.
०५ फेब्रुवारी २०१३
सेवानिवृत्त होणार्या सहाय्यक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची माहिती पाठविणेबाबत.(वर्ष २०१३,२०१४,२०१५)
०२ फेब्रुवारी २०१३
एन.एम.एम.एस. शिष्य़वृत्तीची माहिती ऑनलाईन भरणे बाबत .
०१ फेब्रुवारी २०१३
३८ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील सहभागा संदर्भातील सूवनांबाबत
३० जानेवारी २०१३
शिष्यवृत्तीची माहिती ऑनलाईन भरणेबाबत
३० जानेवारी २०१३
शिष्यवृत्तीची माहिती ऑनलाईन भरणेबाबत
२४ जानेवारी २०१३
अनुदानित शाळांतील मुख्याध्यापकांचे प्रशिक्षणाबाबत
२४ जानेवारी २०१३
अनुदानित शाळांतील मुख्याध्यापकांचे प्रशिक्षणाबाबत
२३ जानेवारी २०१३
शिक्षकांचे समुपदेशन परिचय प्रशिक्षणाबाबत
२० जानेवारी २०१३
विज्ञान प्रदर्शन २०१२-१३ बाबत
१० जानेवारी २०१३
इयत्ता १२ वी बालविकास व वस्रशास्र या विषयाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आयोजित करावयाच्या शिक्षक प्रशिक्षणाबाबत
१० जानेवारी २०१३
किशोरवयीन मुला-मुलींना समजुन घेताना या विषयाचे इ. ९ ची / इ. १० वी शिक्षकांचे प्रशिक्षण
१० जानेवारी २०१३
रा.मा.शि.अ. अंतर्गत मुख्याध्यापक प्रशिक्षण
१० जानेवारी २०१३
अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मेट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन २००९-२०१० ते २०११-२०१२ या कालावधीतील माहिती सादर करणेबाबत
१० जानेवारी २०१३
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान : वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन २०१३-१४ ( शाळा सुधार आराखडा सन २०१३-१४ )
१० जानेवारी २०१३
पाल्याकडून पालकाकडे निबंध स्पर्धा अभियान
३ जानेवारी २०१३
किशोरवयीन मुला/मुलींना समजुन घेताना या विषयाचे प्रशिक्षण वर्गासाठी बैठक व्यवस्था व नियोजन करणेबाबत
३ जानेवारी २०१३
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत विज्ञान व गणित शिक्षकांचे तालुकास्तर प्रशिक्षण २०१२-१३
३ जानेवारी २०१३
आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना दि.२०/११/११ मधील नवीन शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची बॅंक खात्याची माहिती सादर करणेबाबत
३ जानेवारी २०१३
सेवानिवृत्त होणार्या सहाय्यक शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्यांची माहिती पाठविणेबाबत
३ जानेवारी २०१३
वैयक्तीक मान्यता शिबीर दि. २७.१२.२०१२ ते ५.१.२०१३
२४ डिसेंबर २०१२
परवानगी घेऊन वरिष्ठ कार्यालयात जाणेबाबत
२४ डिसेंबर २०१२
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत गणित शिक्षकांचे जिल्हास्तर प्रशिक्षण २०१२-१३
२४ डिसेंबर २०१२
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत गणित शिक्षकांचे जिल्हास्तर प्रशिक्षण २०१२-१३
२४ डिसेंबर २०१२
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत विज्ञान शिक्षकांचे जिल्हास्तर प्रशिक्षण २०१२-१३
२४ डिसेंबर २०१२
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत विज्ञान शिक्षकांचे जिल्हास्तर प्रशिक्षण २०१२-१३
१३ डिसेंबर २०१२
शाळांमधून रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) या चित्रपटाचे प्रदर्शनाबाबत
१३ डिसेंबर २०१२
पाल्याकडून पालकाकडे निबंध स्पर्धा अभियान
६ डिसेंबर २०१२
पाल्याकडून पालकाकडे निबंध स्पर्धा अभियान निधी
५ डिसेंबर २०१२
आंतर शालेय नाट्य स्पर्धा सन २०१२-१३ प्रवेशिका जमा करणेबाबत (पुणे शहर)
११ डिसेंबर २०१२
इयत्ता ११ वी व १२ वी च्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळ्ण्याबाबत
६ डिसेंबर २०१२
शिरुर तालुक्यातील जिल्हा परीषदे अंतर्गत येणार्या शिक्षक अद्यापनाव्यतिरिक्त, विमा, पत्राकरीता, शेती अशा व्यवसायात गुंतलेबाबत
२३ नोव्हेंबर २०१२
रस्ता सुरक्षा अभियान २०१३ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षिततेबाबत माहिती होणेकामी स्पर्धा आयोजित करणेबाबत
२१ नोव्हेंबर २०१२
आम आदमी शिष्यवृत्ती योजना सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्याकरीता
२१ नोव्हेंबर २०१२
मागासवर्गीय अनुशेष भरण्याकरीता राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेस मुदतवाढ देण्याबाबत
२१ नोव्हेंबर २०१२
आम आदमी शिष्यवृत्ती योजना सर्व मुख्याध्यापकांकरीता
२१ नोव्हेंबर २०१२
आम आदमी शिष्यवृत्ती योजना जुन्नर तालुक्यातील मुख्याध्यापकांकरीता
८ नोव्हेंबर २०१२
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण सन २०१२-१३
८ नोव्हेंबर २०१२
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत सब २०११-१२ लेखा परिक्षणाबाबत
७ नोव्हेंबर २०१२
शाळांच्या मुख्याध्यापकांनी शिक्षक शिक्षकेतर सेवकसंच निश्चितीबाबत करावयाची कार्यवाही
७ नोव्हेंबर २०१२
सर्व शासकीय पत्रव्यवहार यापुढे करण्याबाबत
१ नोव्हेंबर २०१२
शैक्षणिक संस्थांनी आदिवासींच्या अनुशेषा प्रमाणे भरती न करता इतर उमेदवारांच्या नियुक्त्या केल्याबाबत
२५ ऑक्टोबर २०१२
३८ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे अनुषंगाने तालुका/जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०१२-१३ आयोजित करण्याबाबत
२५ ऑक्टोबर २०१२
इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील गणित, भौतिकशास्र, रसायनशास्र व जीवशास्र या विषयांच्या प्रश्नपत्रिका मराठीतून उपलब्ध असल्याबाबत
१७ ऑक्टोबर २०१२
स्कूल रिपोर्ट कार्ड तपासणी कार्यशाळा
१७ ऑक्टोबर २०१२
स्कूल रिपोर्ट कार्ड तपासणी कार्यशाळा
१७ ऑक्टोबर २०१२
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत स्कुल रिपोर्ट कार्ड तपासणी कार्यक्रम
१७ ऑक्टोबर २०१२
दिनांक २७/१०/२०१२ रोजी सत्र परीक्षा किंवा अन्य परीक्षेचे आयोजन न करण्याबाबत
११ ऑक्टोबर २०१२
उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वरीष्ठ श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणाबाबत
०६ ऑक्टोबर २०१२
विज्ञान मंच योजना २०१२
०४ ऑक्टोबर २०१२
उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वरीष्ठ श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणाबाबत
०४ ऑक्टोबर २०१२
पुणे जिल्ह्यातील शासनमान्य माध्यमिक शाळातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी वैयक्तिक मान्यतेबाबत मुख्याध्यापकांनी करावयाची कार्यवाही २०१२-१३
२३ ऑगस्ट २०१२
राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च्य माध्यमिक विद्यालयात बिंदु नामावलीचे पालन होत नसल्याबाबत
६ सप्टेंबर २०१२
डी. एड. पदावर काम करणार्या अर्हताप्राप्त शिक्षकांना रीक्त बी.एड. पदावर नेमणूका देण्याबाबत
२६ सप्टेंबर २०१२
मायनॉरीटी स्कॉलरशीप रिन्युअल लिस्ट
२४ सप्टेंबर २०१२
सन २०१२-१३ मधील ४८२ शाळांचे वर्गखोली बांधकाम व २०६ शाळांचे प्रयोगशाळा बांधकाम साहित्यांबाबत
२४ सप्टेंबर २०१२
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत गणित व विज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमासाठी स्तरनिहाय साधनव्यक्ती आणि प्रशिक्षणार्थी शिक्षक निश्चितीबाबत
४ सप्टेंबर २०१२
आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत शाळा आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजनाबाबत
३ सप्टेंबर २०१२
पुणे जिल्ह्यातील शासनमान्य माध्यमिक अनुदानित / विनाअनुदानित शाळांतील नैसर्गिक वाढीच्या व अतिरिक्त तुकड्या मंजूर करणेबाबत व सेवक संच निश्चिती करणेबाबत.
३ सप्टेंबर २०१२
इयत्ता १० वी पर्यंत सर्वांना नि:शुल्क शिक्षण / ११ वी , १२ वी ई.बी.सी. / एफ. ई. जी. / आजी-माजी सैनिक पाल्य सवलत / पी.टी.सी. / एस. टी. सी. पाल्य सवलत ची सन २०१२-१३ देयक सादर करणेबाबत
३१ ऑगस्ट २०१२
Unified District Information Syatem For Education बाबत
२७ ऑगस्ट २०१२
अखिल भारतीय विज्ञार्थी विज्ञान मेळावा २०१२(वक्तृव स्पर्धा)
२७ ऑगस्ट २०१२
३० ऑगस्ट २०१२ च्या शालेय शिक्षण आधिकार्यांच्या बैठकी मध्ये आदमी विमा योजनेची सादर करावयाची टिप्पणी
२२ ऑगस्ट २०१२
इन्स्पायर अवॉर्ड योजना अंतर्गत विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणे बाबत
९ ऑगस्ट २०१२
बालचित्रकला स्पर्धा २०१२
३ ऑगस्ट २०१२
बाल चित्रकला स्पर्धा सोमवार दिनांक १३ ऑगस्ट २०१२ रोजी आयोजित करणेबाबत
२६ जुलै २०१२
इन्स्पायर अॅ वॉर्ड योजना अंतर्गत विज्ञान प्रदर्शन प्रेरणा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय , से. नं.२७ ए. प्राधिकरण , निगडी, पुणे
२५ जुलै २०१२
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत बांधकाम व लेखा विषयक मार्गदर्शक सूचना
२३ जुलै २०१२
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना नुतनीकरणांची माहिती सादर करण्याबाबत
१९ जून २०१२
शाळा मान्यतेसाठी स्व-प्रतिज्ञापत्र व अर्ज सादर करण्याबाबत
२४ जुलै २०१२
सेवक संच निश्चिती शिबीर सन २०१२-१३ माहिती सादर करणे बाबत...
२१ जुलै २०१२
टंचाईग्रस्त भागातील इ. १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचे सन २०११-१२ चे परीक्षा शुल्क माफ करणे बाबत
२१ जुलै २०१२
वृत्तपत्र प्रसिध्दीसाठी
२० जुलै २०१२
सेवकसंच निश्चिती शिबीर सन २०१२-१३ सुधारीत वेळापत्रक
२० जुलै २०१२
माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून रु. ३०००/- प्रोत्साहनपर भत्त देण्याबाबत....सन २०१२-२०१३..
२० जुलै २०१२
पुर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी सन २०१०-११ सन २०११-१२ मधील वंचीत राहिलेले विद्यार्थ्याची बँक खात्यची माहिती विहीत प्रपत्रात सादर करणे बाबत....
१२ जुलै २०१२
संच मान्यता सन २०१२-१३
०९ जुलै २०१२
सन २०१० , सन २०११ मध्ये शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी यांचे नुतनीकरण व सन २०१२ मध्ये शिष्यवृतीस पात्र विद्यार्थी यांचे प्रस्ताव स्विकारणे बाबत तसेच शिष्यवृती प्राप्त विद्यार्थ्याची राष्ट्रीयकृत बँकेत खाती उघडणेबाबत
०९ जुलै २०१२
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना. सन २०१२-१३ या कालावधीसाठी लाभार्थिंची संख्या पाठविणेबाबत
०३ मे २०१२
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत शाळा व्यवस्थापन विकास समिती सदस्यांच्या प्रशिक्षणासाठी शाळा व्यवस्थापन व विकास समितीच्या प्रत्येकी एका सदस्याने साधनव्यक्ति म्हणून ५ दिवसीय प्रशिक्षण
३० एप्रिल २०१२
डीसीएफ सन २०११-२०१२ फॉर्म पूर्तता करणेबाबत
३० एप्रिल २०१२
शैक्षणिक वर्ष २०११-२०१२ उन्हाळी सुट्टी बाबत
०९ एप्रिल २०१२
सन २०१२-२०१३ या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांबाबत
३० एप्रिल २०११
शाळेसाठी मंजूर केलेल्या अनुदान खर्च करणेबाबत मार्गदर्शक सूचना.
२८ सप्टेंबर २०१०
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान जिल्हा कार्यकारिणी समितीकडे रु. ५ लाख वर्ग करणेबाबत.