शिक्षण विभाग माध्यमिक , पुणे जिल्हा परिषद , पुणे

अ.क्र. अधिकार्याचे नाव व पदनाम कार्यालयातील उपस्थितीचे वार कार्यक्षेत्र व कामाचे स्वरुप
१) श्री.एन.ए.पवार, उपशिक्षणाधिकारी,
श्री.---------------- विस्तार अधिकारी
सोमवार, बुधवार १) पिंपरी-चिंचवड, हवेली, खेड- माध्यमिक शाळा मुख्याध्यापक. उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, संदर्भात शिक्षक , शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक मान्यता, बदली, रजा कालावधी मान्यता व तक्रारी, न्यायालयीन प्रकरणे व माहितीचा अधिकार संदर्भातील प्रकरणे.
२) विज्ञान प्रदर्शन / विज्ञान विषयक सर्व उपक्रम व त्यासंदर्भात सर्व कामे.
३) शैक्षणिक, गुणवत्ता विकास कार्यक्रम
४) नवीन शाळा मान्यता प्रस्ताव
५) अध्यापक विद्यालय व त्यासंदर्भातील सर्व कामे
६) कमी निकाल लागलेल्या शाळांवरती कारवाई.
७) डी.पी.डी.सी.सभा
८) माध्यमिक शाळा वेतनेत्तर अनुदान
९) स्काऊट / गाईड / एन.सी.सी./ आर.एस.पी. / स्कॉलरशीप
१०) मा.विभागीय आयुक्त मा. शिक्षण संचालक , उपसंचालक,मा. जिल्हाधिकारी, मा.मु.का.अ.यांचेकडील महत्वाचे संदर्भ
११) मा.शि.अ.(माध्य.)यांनी ऎनवेळी सोपविलेली कामे.
२) श्री.बी.एस.आवारी, उपशिक्षणाधिकारी
श्री.एस.एस.बेंद्रे, सहा.विस्तार अधिकारी.
सोमवार, शनिवार १) पुरंदर, बारामती, मुळशी, वेल्हा या तालुक्यातील माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, संदर्भात शिक्षक , शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक मान्यता, बदली, रजा कालावधी मान्यता व तक्रारी न्यायालयीन प्रकरणे माहिती अधिकार संदर्भातील प्रकरणे.
२)एस.एस.सी.बोर्ड व त्यासंदर्भातील सर्व कामे.
३)वैयक्तिक मान्यता/सेवकसंचनिश्चिती शिबीराचे नियोजन
४)अनधिकृत शाळांवरती कारवाई
५)वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण
६)वैद्यकीय बिले.
७)अतिरीक्त तुकड्या व शिक्षकांचे समावेशन
८)मा.शि.सं.व विभागीय उपसंचालक यांचेकडील बैठकांची तयारी करणे.
९)सर्व संघटनांच्या बैठका विहीत कालावधीत आयोजित करणे. ऎनवेळी मा.शि.अ.(माध्य.) यांनी सोपविलेली कामे करणे.
३) श्री.डी.पी.थोरे, उपशिक्षणाधिकारी
श्री.पी.एम.ढिवाळ, वि.अ.
सोमवार, शुक्रवार १)पुणे शहर (पश्चिम), जुन्नर, शिरुर या तालुक्यातील माध्यमिक शाळा मुख्याध्यापक , उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक , संदर्भात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक मान्यता, बदली रजा कालावधी मान्यता व तक्रारी, न्यायालयीन प्रकरणे. माहिती अधिकारातील प्रकरणे-
२)अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
३)आर.एस.एस.ए./डी.सी.एफ.फॉर्म/डाटा संकलन
४)राज्य राष्ट्रीय पुरस्कार / संस्था पुरस्कार
५)नवीन विषय मान्यता प्रकरणे
६)शाळा भेटी व तपासणी नियोजन.
७)शासकीय कार्यक्रम
८)शालेय पोषण आहार/साहित्य निलेखन
९)कार्यक्रम अंदाजपत्रक
ऎनवेळी मा.शि.अ.यांनी सोपविलेली कामे करणे.
४) श्री.के.ई.पवार, उपशिक्षणाधिकारी
श्री.डी.ए.खोसे, विस्तार अधिकारी
सोमवार, मंगळवार १)इंद्रापूर, आंबेगाव, दौंड या तालुक्यातील माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक, संदर्भात शिक्षक , शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक मान्यता, बदली रजा कालावधी मान्यता व तक्रारी, न्यायालयीन प्रकरणे.माहिती अधिकारातील प्रकरणे-
२)माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे नावात/जातीत बदल करणे.
३)अपंग एकाम्तता/ छात्रसेना व पुस्तकपेढी योजना
४)सर्व प्रशिक्षणे
५)लोकसंख्या शिक्षण माहिती व तंत्रज्ञान व संगणकीय कामे.
६)एन.टी.एस./एन.एम.एम.एस.परीक्षा
७)सांख्यिकी माहिती सादर करणे
ऎनवेळी मा.शि.अ. यांनी सोपविलेली कामे करणे.
५) श्री.ए.आर.कडलक, उपशिक्षणाधिकारी
श्री.पी.आर.कारंडे, विस्तार अधिकारी
सोमवार, गुरुवार १)पुणे शहर (पूर्व), मावळ, भोरे, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक, संदर्भात शिक्षक , शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक मान्यता, बदली रजा कालावधी मान्यता व तक्रारी, न्यायालयीन प्रकरणे.माहिती अधिकारातील प्रकरणे-
२)सेवकसंच निश्चिती शिबिराचे नियोजन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी संवर्गनिहाय संकलन
३)बालचित्रकला स्पर्धा व नाट्यस्पर्धा
४) इन्स्पायर अ‍ॅवार्ड
५)शाळा अनुदानावर आणण्यासाठी मूल्यांकन
६)वाणिज्य परीक्षा / शैक्षणिक सवलती.
७)नवोदय परीक्षा व खाजगी शिकवण्या
८)टंकलेखन परीक्षा
९)पटपडताळणी
सूचना: १. वरिष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी आदेशित केलेले कार्यालयीन कामकाज
२. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपूर्वी दैनंदिनी सादर करावी. दर सोमवारी दर आठवड्याच्या कामाचे नियोजन सादर करावे.